! Bookmark Now ! @ FullMarathi.Com
Sign in | Sign up
Follow Me On Facebook
Download Free Unlimited Stuff - FullMarathi.CoM

6.11 21:34 (ĸυηαℓ) [ Report ]
A :-फाॅर ,आंबेडकर
B:- फाॅर बुध्द
C:- फाॅर चैत्यभूमी
D:- दीक्षाभूमी
हेची माझे विश्र्व,
हाच माझा परीवार
हाच माझा विचार
हीच माझी शक्ती
हीच माझी ताकत
जगात एकच सत्य महान
फक्त बाबाचे संविधान
विषयच संपला
स्वाभिमानी जय भिम
! Rating: 9.7/10 from 151 Votes

6.11 21:34 (ĸυηαℓ) [ Report ]
खरंच रमाई तु किती
महान होतीस.,
विश्वभुषण आंबेडकरांची तु
संजीवणी होतीस..,
गळ्यात फुटका मणी
नसताना,
त्या तेजस्वी
महामानवाच्या
सौभाग्याची तु धार
होतीस...
खरंच रमाई तु किती
महान होतीस...
विसरणार नाही तुझ्या
त्यागाला..,
विसरणार नाही तुझ्या
मायेला..,
सार्या दलित बहुजनांची
तु "आई"होतीस...
खरच रमाई तु किती
महान होतीस...
बाबासाहेबांची शान
होतीस.!!!
! Rating: 9.6/10 from 154 Votes

6.11 21:34 (ĸυηαℓ) [ Report ]
आज मला हसू आवरत नाही।
कारण जो समाज आमची सावली घेत नव्हता तोच समाज आज आमच्या सावलीत येन्यासाठी उत्सुक आहे
! Rating: 9.8/10 from 148 Votes

6.11 21:34 (ĸυηαℓ) [ Report ]
बाबासाहेबांच्या नावावर.
जळणारे जरी खुप असले,
तरी काही फरक पडत नाही,
कारण,
त्याच बाबासाहेबांच्या नावावर,
जीव देणारे सुद्धा करोडो आहेत"
ओरडुन सांगा या जगाला भित नाही कोणाच्या बापाला,
भिमसैनिक म्हणतात या भिमाच्या वाघांना"
सप्रेम जय भिम
! Rating: 9.8/10 from 148 Votes

6.11 21:34 (ĸυηαℓ) [ Report ]
भीमा तुझ्या विचारांचा थवा पाहिजे..
.मन
घाबरेल अशी हवा पाहीजे..
.लोक जुळतील तुझ्या
समतेचा रथाला
बस
भीमा तुझ्या विचारावर चालणारा भिमसैनिक पाहीजे.
जय भिम
! Rating: 9.8/10 from 145 Votes


Site: <.>.>>..1.2.3.4.5.6..15
Name:

Text:

WwW.FullMarathi.In
©Copyright 2013-2015 Powered BY-FullMarathi.CoM & Prince Kunal