! Bookmark Now ! @ FullMarathi.Com
Sign in | Sign up
Follow Me On Facebook
Download Free Unlimited Stuff - FullMarathi.CoM

26.01 18:47 (ĸυηαℓ) [ Report ]
हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव "मैत्री"असं असत.........gm tc hnd.
! Rating: 9.0/10 from 179 Votes

26.01 18:47 (ĸυηαℓ) [ Report ]
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते

! Rating: 9.0/10 from 179 Votes

26.01 18:47 (ĸυηαℓ) [ Report ]
तुलाच शोधात असते माझी नजर
कोणत्या क्षणी होईल तुझाशी
नाजरानजरी
असेल कोणते ठिकाण
असेल कोणता क्षण माहित नही मला याचे उत्तर पण
तरी तुला शोधतेय माझी नजर
! Rating: 9.0/10 from 177 Votes

26.01 18:41 (ĸυηαℓ) [ Report ]
ती : माझ्यात काय आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत
मला....पण "तुझ्या मनातला मी"
आवडतो मला...
ती : किती प्रेम करतोस माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान
दिसतंय ? त्या पानावर
जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच
प्रेम करतो. जास्त नाही.
ती : मला कधी विसरशील ?
तो : एकदम सहज विसरेन....
हाआकाशातला सूर्य
उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला ?
तो : आठवण सारखी सारखी काकाढू ?
कधी तरीच काढेन... पापण्यांची उघडझाप
करतील ना तेव्हाच काढेन.
ती : तुझ्या सोबत राहिल्याने
मला काही तोटा होईल का ?
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत
राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीच
एकटीला अनुभवता येणार नाही. त्यात
अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठीकाढून
ठेवावा लागेल.
ती : माझ्या कोणत्या गोष्टीवर
तूझा सर्वात जास्त हक्क आहे ?
तो : तुझ्या जगण्यावर नसेल माझा हक्क
पण... तू माझ्याशिवाय एकटी हे जग सोडून
जाऊ नाही शकणार..
सगळं ऐकून
आभाळातल्या उगवत्या सुर्याखाली हातात
पान घेतलेल्या पापण्यांची उघडझाप
करणाऱ्या त्याला पाहताना तिच्या डोळ्यात
फक्त पाणीच होते.
तो क्षण काय होता...
याचं उत्तर दोघांकडेहीनव्हत ... पण
तो क्षण
शिंपल्यातल्या मोत्यासारखा होता....
मनात भरणारा....♥♥♥
! Rating: 9.2/10 from 170 Votes

26.01 18:41 (ĸυηαℓ) [ Report ]
गोड माणसांच्या आठवणींनी...
आयुष्य कस गोड बनत...
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत...
शुभ प्रभात .. शुभ दिवस...

! Rating: 9.4/10 from 163 Votes


Site: <.>.>>..1.2.3.4.5
Name:

Text:

WwW.FullMarathi.In
©Copyright 2013-2015 Powered BY-FullMarathi.CoM & Prince Kunal