! Bookmark Now ! @ FullMarathi.Com
Sign in | Sign up
Follow Me On Facebook
Download Free Unlimited Stuff - FullMarathi.CoM

26.01 18:24 (ĸυηαℓ) [ Report ]
♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी, ♥
प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
प्रेयसी :- सहीच, मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-))
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस
प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥ ♥
! Rating: 9.3/10 from 109 Votes

26.01 18:23 (ĸυηαℓ) [ Report ]
एक हृदयस्पर्शी प्रेम कथा......
एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून
जात होते,
मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत
होता,
मुलगी घाबरली
तिने त्याला हळू चालवायला सांगितले....
मुलगा : मला आय लव यु बोल...
मुलगी : आय लव यु, आता तरी हळू चालव...
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट
मिठी मारली आणि म्हणाली आतातरी हळू
चालव......
मुलगा तिला बोलला कि आता माझे
Helmet काढ आणि ते तू घाल.....
मुलीने ते Helmet घातले
आणि त्याला मोटारसायकल हळू
चालवायला सांगितले... . . .
दुसरा दिवशी पेपरात
बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण
पावला पण ती मुलगी Helmet मुळे
काहीहि इजा न होता वाचली.. कारण
त्याला माहित होते
कि मोटारसायकलचा Break fail
झाला होता...! :(
♥ ♥आवडली तर नक्की शेयर करा♥ ♥
आयुष्यात शेवटी आठवणीच
राहतात .
! Rating: 9.7/10 from 97 Votes

26.01 18:23 (ĸυηαℓ) [ Report ]
"एका माणसाने आपला नेहमीचा वेष
बदलला, ......... दाढी वाढविली, गळ्यात
सोन्याची जाड चेन, हातात ३ जाडजूड
अंगठ्या घातल्या व भारतातील सर्वात
मोठ्या महाविद्यालयातील मुख्यधापकाकडे
नोकरी मागण्यासाठी गेला,
माणूस :- नमस्कार, मी विद्यार्थाना अतिशय
चांगल शिक्षण देईन, चांगले संस्कार लावेन असे
मी आश्वासन देतो ... मला नोकरी द्या.
मुख्यधापक :- इथे अतिशय उच्चशिक्षित
लोकांना सुद्धा नोकरी मिळणे अवघड आहे, तसेच
तुम्ही तर एका गुंडा सारखे दिसता,
तुम्ही आमच्या विद्यार्थांचे
आणि ह्या महाविद्यालयाचे भवितव्य काय
घडविणार ?
माणूस :- ठीक आहे तर मग
मी ह्या महाविद्यालयाचे विश्वस्त जे भारताचे
मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो.
मंत्री :- मुख्यधापक जे म्हणत आहेत ते बरोबर
आहे ......... महाविद्यालयात सुशिक्षित
शिक्षकाची गरज आहे, तुमच्या सारखे लोक
विद्यार्थांचे व ह्या महाविद्यालयाचे भवितव्य
कसे घडवू शकणार ?
(हे ऐकून तो माणूस हसू लागतो ........
आपला खराखुरा वेष समोर आणून म्हणतो....)
माननीय मुख्यधापक व मंत्री साहेब ......... जर
एका महाविद्यालयाचे व विद्यार्थांचे भवितव्य
घडविण्यासाठी अतिशय उच्चशिक्षित
शिक्षकाची जरुरी आहे, तर
आपल्या ह्या मोठ्या भारत देशाचे व भारत
वासियांचे भवितव्य
घडविण्यासाठी सुद्धा नगरसेवकापासून ते
पंतप्रधानांपर्यंत उच्चशिक्षित लोकांची गरज
आहे.
मी माझी वेशभूषा बदलून तुमच्यापर्यंत
तुम्हाला हीच गोष्ट पटवून
देण्यासाठी आलो होतो ....... कृपया भारत
देशाला महाविद्यालया एवढेच महत्व देऊन
उच्चशिक्षित लोकांची भरती आपल्या सरकार
मध्ये करावी.
! Rating: 9.2/10 from 112 Votes

26.01 18:23 (ĸυηαℓ) [ Report ]
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर
बाहेर पडतो हातांसोबत ,
पण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री?
आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो, कुठे
असतो दिवसभर?
काय काय भरून नेतो जाते वेळी?
पुस्तक, पेन, कोरे कागद, न्यापकिन, पेस्ट, टूथब्रश,
औषध कुठली,
परवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने जणू
तो परतणारच नाहीये
रात्री घरी
विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत
काहीतरी शोधायला लागतो
कधी कधी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो
उघडतो कपाटं, फोडतो कुलपं, पुस्तकं धुंडाळतो,
खीसे
चाचपतो उद्विग्नपणे
घरात त्याच काय हरवलय आणि कधी काही कळत
नाही
प्रश्न घेउनच बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं
सापडलयं
की नाही हेही पुन्हा समजत नाही
कधी तरी अवचीत संध्याकाळीच परततो ,
गप्प, मलूल बसून राहतो,
मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच अस
बिलकूल वाटत नाही
काय झालय रे तुला अस विचारावस वाटत पण
निसटल्यागत पिंज-
यामधून भुर्र दिशी उडून जातो,
जेव्हा परततो, मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत
असतो त्याच्या माझ्या वयावरून
उपास, तापास, पूजा, अर्चा सांगुन
कधी केली नाही
पण हल्ली लाईट घालवून कळोखात हात जोडून
काही तरी पुटपुटताना दिसतो
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर
बाहेर
पडतो हातां सोबत ,
! Rating: 8.8/10 from 94 Votes

26.01 18:23 (ĸυηαℓ) [ Report ]
गावाला येताना ट्रेनमधे 1 मुलगी पुढच्या विन्डोकडे बसली होती. तिच्याकडे पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटल कि जणु मी स्वप्नातच आहे.ती सुंदर,मनमोहित होती ती मला उभ राहुन सारख सारख बघायची. मी पण तिच्याबरोबर हसायचो अस करता करता तिच स्टेशन 10 मिनिटानी येनार तशी ती दरवाजावर जाऊन उभी राहिली.मी पण तिच्या बाजुला उभ राहिलो आणि मनामधे धाडस करुन तिला विचारल की पुढच स्टेशन कुठल आहे ती बोलली वैभववाडी मग मी तिला विचारल तु एकटीच आलीस का?ती हसत लाजत हो म्हणाली मी तिला विचारल तुझ नाव काय तर तीने आपल नाव सांगितल मी परत तिला विचारल कि तु मोबाईल युझ करते का ती म्हणाली कि हो पण माझा मोबाईल मी मुंबईला ठेउन आले मी तिला सांगितल तुझा मोबाईल नं. दे तिने नंबर दिला व तिने माझी चौकशी केली व माझा नं मागितला मि गेलो माझ्या बँगकडे पेन शोधल तर पेन मिळाल नाहि तिच्या स्टेशनवर गाडि आली तिने मला नजरेने एका माणसाकडुन पेन घ्यायला सांगितल मी पटपट जाऊन त्याकडुन पेन घेतल व माझे नं. लिहुन दिले व तिच्या हातात तो कागद नेउन दिला. व ती बाय म्हणुन उतरली. परत ति मला मुंबईला जाताना मिळेल का नाहि हेच मला टेन्शन आलय जर तुमचे जास्त वोट(like)देउन मला साथ द्या.
! Rating: 9.1/10 from 94 Votes


Site: <.>.>>..1.2.3.4
Name:

Text:

WwW.FullMarathi.In
©Copyright 2013-2015 Powered BY-FullMarathi.CoM & Prince Kunal