! Bookmark Now ! @ FullMarathi.Com
Sign in | Sign up
Follow Me On Facebook
Download Free Unlimited Stuff - FullMarathi.CoM

26.01 18:18 (ĸυηαℓ) [ Report ]
प्रियकर प्रेयसीचे चुंबन
घेण्याचा प्रयत्न करतो
प्रेयसी - (लाजून) अह.... आता
नाही गडे
लग्नानंतर......
प्रियकर - अच्छ ठीक आहे तुझे
लग्न झाले कि सांग..........
! Rating: 8.5/10 from 196 Votes

26.01 18:18 (ĸυηαℓ) [ Report ]
मुलगा : जेंव्हा पासून
मी तुझ्या प्रेमात पडलो आहे माझं
बाहेर खाणं, पिणं, सिगारेट, सर्व
बंद झालं आहे
.
.
.
.
... ... मुलगी : तू माझ्यावर एवढा
प्रेम करतोस ?
.
.
.
.
मुलगा : भिकारी बनवलं आहेस
तू मला :
! Rating: 8.7/10 from 200 Votes

26.01 18:17 (ĸυηαℓ) [ Report ]
गंपू :बायको ही सर्वात मोठी
जादूगार असते!
झंपू :का?
.
.
.
... ... .
.
.
.
गंपू :कारण ती कोणत्याही
गोष्टीचं रुपांतर
सफाईदारपणे भांडणात
करू शकते!
! Rating: 8.9/10 from 191 Votes

26.01 18:17 (ĸυηαℓ) [ Report ]
एक मुलगी एका गाडीतून
एका मुलाला ओव्हरटेक करते.
मुलगा : (जोरात ओरडून )
ए....... म्हैस.
मुलगी : तू गाढव... मूर्ख...
बिनडोक..
...
एवढं बोलत असतानाच
तिची गाडी एका म्हशीला
धडकते आणि अपघात
होतो.
.
.
.
तात्पर्य : मुलींना त्यांच्या
भल्याचं सांगितल
तरी कळत नाही... :D
! Rating: 8.4/10 from 196 Votes

26.01 18:17 (ĸυηαℓ) [ Report ]
मुलगी - मी तुझ्यासाठी सात
समुद्र पार करेन, आगीवर
चालेन, चंद्र तारे तोडून
आणेल, अग्निदिव्य पार करेन..
मुलगा - किती गं प्रेम
करतेस माझ्यावर, मग
आता मला भेटायला ये ना आत्ता.
मुलगी - मग येते रे, आता खुप ऊन आहे
! Rating: 8.8/10 from 178 Votes


Site: <.>.>>..1.2.3.4.5
Name:

Text:

WwW.FullMarathi.In
©Copyright 2013-2015 Powered BY-FullMarathi.CoM & Prince Kunal