! Bookmark Now ! @ FullMarathi.Com
Sign in | Sign up
Follow Me On Facebook
Download Free Unlimited Stuff - FullMarathi.CoM

21.01 16:14 (बारस) [ Report ]
बारस
! Rating: 8.2/10 from 109 Votes

26.01 18:01 (ĸυηαℓ) [ Report ]
@CONGress
ट..ट..टगा
जनतेने केला भुगा
इज्जत गेली बघा.. तुमची इज्जत गेली बघा
ट..ट..टगा
... ... खुप केल्या चूका
आता तुम्ही खपा... राज्य जाणार बघा
ट..ट..टगा
दिसली का जागा
पैसे देऊन पण मते नाही ... फुटला गर्वाचा फुगा
! Rating: 9.1/10 from 116 Votes

26.01 18:01 (ĸυηαℓ) [ Report ]
जेव्हा GF ला BF ची
आठवण येते.. तेव्हा ती त्याला
Poke करते.
.
जरा लक्ष दया बरका..!
... .
जेव्हा GF ला BF ची आठवण
येते..
तेव्हा ती त्याला Poke
करते.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि जेव्हा त्यांच्या breakup
होतो,
तेव्हा त्याला ती block करते...
! Rating: 9.0/10 from 110 Votes

26.01 18:01 (ĸυηαℓ) [ Report ]
लग्नाची मागणी घालायला आलेल्या
मुलाला ऐका मुलीने कळवलेला
असाही ऐक नकार
:
:
:
:
:
:
:
रिलायबल आहेस तू ....
पण स्टेबल नाहीस तू
बियरर चेक आहेस तू .....
पण पेयबल नाहीस तू
एकटा आहेस तू .......
पण सासू शिवाय नाहीस तू
! Rating: 8.7/10 from 110 Votes

26.01 18:01 (ĸυηαℓ) [ Report ]
केस तुझे काळे
रंग तुझा सावळा..
तुला पाहुनी लाजतो..
तो " फांदी वरचा " कावळा..

! Rating: 8.7/10 from 126 Votes


Site: <.>.>>..1.2.3.4.5
Name:

Text:

WwW.FullMarathi.In
©Copyright 2013-2015 Powered BY-FullMarathi.CoM & Prince Kunal